तुमचा कोर्स सुरू करण्यासाठी खालील विडियो पूर्ण बघा आणि सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करा.
Step 1
क्रिप्टोकरन्सीच्या जगात सहसा WhatsApp वापरले जात नाही. सर्व न्यूज किंवा डिटेल्स टेलिग्रामवरच दिल्या जातात. त्यामुळे तुमच्याकडे टेलिग्राम नसेल तर इंस्टॉल करा.
Step 2
खालील लिंकवर क्लिक करून स्टूडेंट्सचा टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. स्टुडेंटबरोबर संपर्क फक्त टेलिग्राममार्फत साधला जाईल.
password : पासवर्ड माहीत नसल्यास सरळ "Forget Password" करा आणि नवीन पासवर्ड सेट करा. पासवर्ड तुम्हाला ईमेलने पाठवला जातो. तुमचे ईमेल बॉक्स भरले असल्यास ईमेल बाऊन्स होण्याची शक्यता असते. अशा वेळी तुमचे ईमेल अकाऊंट चेक करा.
Step 4
या लिंकवरून मराठी यूट्यूब चॅनलला Subscribe करा. क्रिप्टोविषयी नवीन माहिती तसेच आपल्या स्टुडेंट सेशनचे विडियो तुम्हाला इथे पहायला मिळतील.