8 मार्च 2024, बिटकॉइनने उच्चांक $ 70,000/- गाठला. 1 जानेवारी 2023 ला म्हणजे अगदी मागच्या वर्षी बिटकॉइनची किंमत होती $ 16,000/-. म्हणजे एका वर्षात गुंतवणूक झाली सुमारे चार पट.
ज्या ज्या वेळेला आपला उत्कर्ष साधण्याची किंवा फायदा करून घेण्याची संधी असेल, तेव्हा आपला मराठी माणूस शांतपणे झोपलेला असतो किंवा स्वतः खात्री करून न घेता अफवांवर विश्वास ठेवतो आणि आलेल्या संधीकडे पाठ फिरवतो. बिटकॉइन $ 70,000 वर पोहोचूनही केवळ कुंपणावर बसून बघत
बसणाऱ्यांची संख्याच जास्त आहे.
मी माझे फेसबुक आणि इतर ब्लॉगवरील लेख, यूट्यूबवरील विडियोवरून अगदी ओरडून ओरडून सांगत होतो की क्रिप्टोकरन्सी शिका, बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करा. पण बहुसंख्य लोकांनी दुर्लक्ष केलं. काहींनी मला वेड्यात काढलं तर काहींनी हा स्कॅम आहे असं म्हटलं.
साधारण चार वर्षांपूर्वी, 1 जानेवारी 2020 ला बिटकॉइनचा रेट होता साधारण $ 7000 त्यानंतर तो 10 पटीने वाढून $ 69,000 पर्यन्त गेला. या काळात बिटकॉइनचे अनेक स्कॅमसुद्धा झाले आणि त्यामुळे बहुसंख्य मराठी माणसांनी क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉइनकडे कायमची पाठ फिरवली. खरं तर बिटकॉइनमध्ये जे पैसे गेले ते स्कॅममुळे गेले असे म्हणण्यापेक्षा अतिलोभामुळे गेले असेच म्हणावे लागेल. कोणत्याही गुंतवणूक क्षेत्रात ज्ञान आणि अनुभव न घेता उडी मारली तर बुडणे निश्चित आहे.
म्यूचुअल फंडप्रमाणे बिटकॉइन-ETF घेऊन ब्लॅक रॉकसारख्या 12 आंतरराष्ट्रीय बलाढ्य गुंतवणूक कंपन्या सुमारे 15 बिलियन डॉलर म्हणजे अंदाजे 1,35,000 कोटी रुपये घेऊन क्रिप्टोकरन्सीमध्ये उतरल्या आहेत आणि बिटकॉइनचा अपेक्षित रेट आहे $ 1,45,000/- त्याचप्रमाणे इतर कॉईनही 10 ते 15 पटीने वाढण्याची शक्यता आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही. अगदी आपल्या शालेय अभ्यासक्रमात क्रिप्टोकरन्सीचा सामावेश झालेला आहे. पुढील महिन्यात बिटकॉइनचे हालविंग होण्यापूर्वी या अमूल्य संधीचा लाभ घ्या. परंतु योग्य प्रशिक्षण घेतल्याशिवाय बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करू नका.
डिसेंबर 2023 च्या पहिल्या आठवड्यात मी 10-12 कॉईन्सची एक लिस्ट माझ्या ग्रुपवर टाकली आणि यूट्यूबवरील एका विडियोमध्येही सांगितली. तेव्हा बिटकॉइनचा रेट साधारण $ 37,000 वर पोहोचला होता. खालील कॉईन लिस्ट मी 1 डिसेंबर 2023 ला दिली होती. तेव्हापासून झालेला प्रॉफिट खालील चार्टमध्ये पहा.
Coin / Token % प्रॉफिट Duration
BTC 82 90 Days
ADA 86 90 Days
APT 79 90 Days
ARB 130 45 Days
AVAX 130 26 Days
ETC 67 90 Days
ETH 74 90 Days
ICP 240 30 Days
Matic 36 90 Days
Near 132 90 Days
OP 152 90 Days
SOL 129 90 Days
UNI 110 90 Days
आपल्या मराठी माणसांसाठी क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात येण्यासाठी आम्ही अनेक मार्ग उघडले आहेत.
1. ऑनलाइन क्रिप्टोकरन्सी बेसिक कोर्स, इंटरमिजीएट आणि अडवांस कोर्स ( मराठी, हिन्दी )
2. क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक सल्ला ( ग्रुप सेशन )
3. क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक सल्ला ( पर्सनल )
4. ठाण्याला फक्त रविवार किंवा सलग 5 दिवसांचा ऑफलाइन क्रॅश कोर्स मराठी, हिन्दी आणि इंग्रजीतून घेण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी आजच कॉल करा : 91366 98168